E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कैलास मानसरोवर यात्रा मार्गावर डोंगर कोसळला
Samruddhi Dhayagude
20 May 2025
वाहतूक ठप्प, वाहने अडकली
पिथौरागढ : ऐलागड आणि कुलगड दरम्यान सोमवारी रात्री उशिरा दरड कोसळल्याने कैलास मानसरोवर यात्रा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्यावर मोठा दगड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली, त्यामुळे प्रवासी रस्त्यावरच अर्धवट रस्त्यात अडकले.
पिथौरागढ जिल्ह्यात दरड कोसळल्याने कैलास मानसरोवर यात्रा मार्ग बंद करण्यात आला. वाहतूक बंद असल्याने शेकडो प्रवासी मार्गावर अडकले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा कैलास मानसरोवर यात्रा मार्गावरील ऐलागड आणि कुलगड दरम्यान रस्त्यावर एक मोठा दगड घसरला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. आदि कैलास आणि ओम पर्वताला भेट देण्यासाठी जाणारे आणि परतणारे प्रवासी वाटेत अडकले.
बीआरओने रस्ता पूर्ववत करण्याचे काम सुरू केले आहे. मोठा दगड पडल्यामुळे बंद झालेला रस्ता आज संध्याकाळपर्यंत उघडण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना आणि स्थानिकांना अडचणी येऊ शकतात.
धारचुलाचे एसडीएम मनजीत सिंह म्हणाले की, रस्त्यावर एक मोठा दगड पडला आहे. दगड आणि राडारोडा काढण्याचे काम सुरूच आहे. हा रस्ता सायंकाळपर्यंत वाहनांसाठी खुला केला जाईल.
Related
Articles
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
कोरोनाबाधित २७ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडले
03 Jun 2025
आयसीसी टी-२० क्रमवारीत यशस्वी जैस्वालची मोठी झेप
05 Jun 2025
भंडार्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू
30 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
कोरोनाबाधित २७ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडले
03 Jun 2025
आयसीसी टी-२० क्रमवारीत यशस्वी जैस्वालची मोठी झेप
05 Jun 2025
भंडार्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू
30 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
कोरोनाबाधित २७ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडले
03 Jun 2025
आयसीसी टी-२० क्रमवारीत यशस्वी जैस्वालची मोठी झेप
05 Jun 2025
भंडार्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू
30 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
विवाह संस्कार, हुंडा आणि समाजधारणा
05 Jun 2025
कोरोनाबाधित २७ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडले
03 Jun 2025
आयसीसी टी-२० क्रमवारीत यशस्वी जैस्वालची मोठी झेप
05 Jun 2025
भंडार्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू
30 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
एनडीएत नवा अध्याय
3
विमा महामंडळाचा विक्रम
4
पती आणि सासू येरवडा कारागृहात
5
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
6
गुकेशचा नाकामुराविरुद्ध विजय